मराठा आरक्षणाची वस्तुस्थिती मांडण्यासाठी डॉ. संजय लाखे पाटील यांचा मराठवाडा दौरा

मुक्तपीठ टीम मराठा आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पक्षाकडून चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. भाजपाचा हा खोटारडेपणा उघड करून मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात त रद्द होण्यास भाजप व देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे ही वस्तुस्थिती समाजाला करून देण्यासाठी SEBC आरक्षणाचे अभ्यासक, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे … Continue reading मराठा आरक्षणाची वस्तुस्थिती मांडण्यासाठी डॉ. संजय लाखे पाटील यांचा मराठवाडा दौरा