“मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनच करायचे असेल तर मोदी शहांच्या घरासमोर करा!”: संजय लाखे पाटील

मुक्तपीठ टीम फडणवीस सरकार व भाजपाने मराठा समाजाची दिशाभूल करून समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा कुटीला डाव खेळला गेला आहे. मराठा समाजाला खरेच त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे अशी भाजपाची प्रामाणिक इच्छा असती तर फडणवीस सरकारने दावा केलेले ‘फुलप्रुफ’ आरक्षण सर्वोच्च न्यायालयात का टिकले नाही? याचे उत्तर भाजपाचे नेते व माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी द्यावे … Continue reading “मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनच करायचे असेल तर मोदी शहांच्या घरासमोर करा!”: संजय लाखे पाटील