सॅनिटाइझ करण्यासाठी नोटा इतक्या धुतल्या की ४५ कोटींच्या खराब झाल्या!

मुक्तपीठ टीम कोरोना संसर्ग टाळण्यासाठी चलनी नोटा सॅनिटायझेशन करून किंवा धुऊन आणि इस्त्री केल्या जात असल्याने रिझर्व्ह बँकेला मोठा फटका बसत आहे. संसर्गाच्या भीतीने केल्या जाणाऱ्या उपायांमुळे नोटांचा रंग उडत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, याआधी नोटा खराब होण्याचे प्रमाण कधीच इतके नव्हते. २०१८-१९ या आर्थिक वर्षात केवळ दोन हजार रुपयांच्या सहा लाख … Continue reading सॅनिटाइझ करण्यासाठी नोटा इतक्या धुतल्या की ४५ कोटींच्या खराब झाल्या!