झोपडपट्टीतल्या महिलांसाठी अवतरला पॅडमॅन

मुक्तपीठ टीम   डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे खऱ्या अर्थानं महामानव! देशातील प्रत्येकाला आपलं मानत त्यांच्यासाठी काही तरी करुन गेलेले अस्सल भारतरत्न. भारतातील महिलांना समानतेचा हक्क. त्यातही हिंदू महिलांना समानतेचे हक्क मिळवून देणारे हिंदू कोड बिल. बाबासाहेब महिलांच्या सक्षमीकरणासाठी कसे प्रयत्नरत होते ते दाखवणारेच. मुंबईच्या गोरेगावमधील भाकर फाऊंडेशनच्या दीपक सोनवणेंनी त्यामुळेच ठरवला एक वेगळा उपक्रम. त्यांनी … Continue reading झोपडपट्टीतल्या महिलांसाठी अवतरला पॅडमॅन