सांगलीत सत्तांतर…ऑनलाईन मतदानात भाजपा पराभूत, राष्ट्रवादीचा महापौर!

मुक्तपीठ टीम   सांगली , मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीने भारतीय जनता पक्षाचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची महापौरपदी तर काँग्रेसचे उमेश पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली. त्यांच्या निवडीने इतिहासात प्रथमच आलेली भाजपची पूर्ण बहुमताची सत्ता अडीच वर्षात गेली आहे. भाजपच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मतदान … Continue reading सांगलीत सत्तांतर…ऑनलाईन मतदानात भाजपा पराभूत, राष्ट्रवादीचा महापौर!