संदीप खरेंच्या काव्यकथा स्टोरीटेलच्या ऑडिओबुकमध्ये खास मुलांसाठी!

मुक्तपीठ टीम   स्टोरीटेलवर सध्या छोट्या बालदोस्तांसाठी उन्हाळी सुट्टीनिमित्त एकापेक्षा एक धम्माल ऑडिओबुक्स रिलीज होत आहेत. गेल्या आठवड्यात भा. रा. भागवत यांची मराठी भाषेतील प्रचंड लोकप्रिय ठरलेली पहिली बाल साहस कथा ‘फास्टर फेणे’चे अभिनेता अमेय वाघ याच्या आवाजातील ऑडिओबुक प्रकाशित झाली आहे. आता लगेचच लहान मुलांसाठी कवितेत गुंफलेल्या सुंदर काव्यकथा प्रसिद्ध कवी, गायक अभिनेता संदीप … Continue reading संदीप खरेंच्या काव्यकथा स्टोरीटेलच्या ऑडिओबुकमध्ये खास मुलांसाठी!