सॅमसंगचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच, एस-पेनही असणार!
मुक्तपीठ टीम सॅमसंगच्या नवीन फोल्डेबल फोन लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. त्या मॉडेलशीसंबंधित डिटेल्स समोर येत आहेत. गॅलेक्सी झेड फोल्ड ३ स्मार्टफोनला गॅलेक्सी झेड फोल्ड २ च्या तुलनेत बर्याच फिचर्ससह अपग्रेड केले आहे. टेक वेबसाइट गिझमोचीननुसार, सॅमसंगच्या नवीन फोल्डेबल फोनमध्ये नवीन रियर कॅमेरा डिझाइन देण्यात येईल. लीक झालेल्या फोटोंवरून असे दिसते की फोनमध्ये तीन कॅमेरा … Continue reading सॅमसंगचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच, एस-पेनही असणार!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed