“बाकीच्या राज्यांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त, मात्र मराठा समाजासाठी महाराष्ट्राला का नाही?”

मुक्तपीठ टीम   देशातील अनेक राज्यांनी ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा कधीच ओलांडली आहे. त्यांचे चालवून घेतले गेले. मात्र, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्राने ती ओलांडताच ते आरक्षणच रद्द केले गेले. इतर राज्यांसाठी जे चालवून घेतले गेले ते महाराष्ट्रासाठी का नाही? असा रोखठोक सवाल खासदार संभाजी छत्रपती यांनी केला आहे.   महाराष्ट्राला ५० टक्के आरक्षणाची मर्यादा का … Continue reading “बाकीच्या राज्यांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त, मात्र मराठा समाजासाठी महाराष्ट्राला का नाही?”