“मराठा समाजाने हक्काचे मागितले तर काँग्रेसला राग का येतो?”

मुक्तपीठ टीम मराठा आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरले नाही तर वेळ निघून जाईल असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाजाला सावध केले तर काँग्रेस पक्षाला सहन झाले नाही. मराठा समाजाचे आरक्षण घालविल्यानंतर आता त्यांनी त्यांच्या हक्काचे मागितले तरीही तुम्हाला राग का येतो, असा सवाल भाजपाचे नेते व राज्याचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी … Continue reading “मराठा समाजाने हक्काचे मागितले तर काँग्रेसला राग का येतो?”