रायगडावर कार्य अविरत, उन्हातान्हात संभाजी छत्रपतींची देखरेख

मुक्तपीठ टीम   कोरोनाचा संकट काळ. त्यात मे महिन्याचं कडक ऊन. जीवाची काहिली होत असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावर अविरत विकास कार्य सुरुच असतं. रायगड प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी अथक परिश्रम घेत असतात. कोरोना संकटात प्रतिकुल परिस्थितीतही रायगडावरील या शिवसेवकांना क्षणाची उसंत नाही. त्यामुळेच त्या विकास कार्याच्या देखरेखीसाठी आणि पाठीवर प्रेमाची थाप मारण्यासाठी थेट … Continue reading रायगडावर कार्य अविरत, उन्हातान्हात संभाजी छत्रपतींची देखरेख