सलमान खान, ईद आणि चित्रपट हिट…समजून घ्या वॉन्टेड नातं!

मुक्तपीठ टीम   ईद आणि भाईजान सलमान खानच्या चित्रपटांच्या प्रदर्शनामध्ये एक खास कनेक्शन असल्याचे म्हटले जाते. ईदला सलमान खानच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाचा अर्थ म्हणजे बॉक्स ऑफिसवर तो चित्रपट हिट होणार हे नक्की. एक किंवा दोन अपवाद वगळता ईदला प्रदर्शित होणाऱ्या सलमानच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सलमान खान आपले चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित … Continue reading सलमान खान, ईद आणि चित्रपट हिट…समजून घ्या वॉन्टेड नातं!