महाराष्ट्राच्या चार हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्रीस सुरुवात

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्र शासनाने विकास कर्ज २०३२ आणि २०२२ अंतर्गत ११ वर्षे आणि १२ वर्मुषे दतीचे ४000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. दोन्ही योजानांमध्ये शासनास रुपये पाचशे कोटीपर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल. ही विक्री शासनाच्या अधिसुचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र … Continue reading महाराष्ट्राच्या चार हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्रीस सुरुवात