#चांगलीबातमी केशर उत्पन्नाचा ३० वर्षाचा विक्रम मोडला, जीआय टॅगमुळे दुप्पट मूल्य

मुक्तपीठ टीम   काश्मीर त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. त्यात केशरच्या बागाही आहेत. यावर्षी काश्मीरमधील केशर उत्पादनाने गेल्या ३० वर्षांचा विक्रम मोडला आहे. २०२० मध्ये केशरचे उत्पादन १८ टन आहे. यापूर्वी १९९० मध्ये १५ टन केशर उत्पादन झाले होते. यावर्षी जगातील सर्वात महागडा मसाला केशरच्या विक्रमी उत्पादनाचे श्रेय राष्ट्रीय केशर अभियानाला देण्यात येत आहे. यावर्षी १८ … Continue reading #चांगलीबातमी केशर उत्पन्नाचा ३० वर्षाचा विक्रम मोडला, जीआय टॅगमुळे दुप्पट मूल्य