सचिन वाझे म्हणतात अनिल देशमुखांनी कधीच पैशाची मागणी केली नाही!

मुक्तपीठ टीम राज्यात गाजलेल्या १०० कोटी वसुलीच्या प्रकरणाला आता वेगळचं वळण आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पैशांसाठी कोणतीही मागणी केली नव्हती. त्याशिवाय आपण कोणत्याही बार मालकाकडून अथवा त्यांच्याशी संबंधितांकडून पैसे घेतले नाहीत, असा गौप्यस्फोट सचिन वाझेने चांदीवाला आयोगासमोर केला आहे.   सचिन वाझेचा जबाब? माजी गृहमंत्री अनिल देशमुखयांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश … Continue reading सचिन वाझे म्हणतात अनिल देशमुखांनी कधीच पैशाची मागणी केली नाही!