सचिन वाझेंच्या लेटर बॉम्बचे लक्ष्य…सोमय्या दुपारी बोलले, संध्याकाळी तसेच झाले!!

मुक्तपीठ टीम मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूलीचा आरोप करणाऱ्या पत्रानंतर आता सचिन वाझेंनी न्यायालयात एक लेटर बॉम्ब फोडला आहे. त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी शरद पवार यांचे मतपरिवर्तन कऱण्यासाठी दोन कोटींची लाच मागितल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही त्यांनी गंभीर … Continue reading सचिन वाझेंच्या लेटर बॉम्बचे लक्ष्य…सोमय्या दुपारी बोलले, संध्याकाळी तसेच झाले!!