सचिन वाझेंच्या संपर्कातील विधान परिषदेचा ‘तो’ आमदार कोण?

मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणी अटक झालेल्या समीत ठक्कर यांनी सचिन वाझेंबद्दल केलेले ट्विट खळबळ माजवत आहे. त्यात त्यांनी वाझे एका आमदार नेत्याच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ही माहिती एनआयएमधील सुत्रांनी दिल्याचा दावाही ठक्कर यांनी केला आहे. वादग्रस्त प्रकरणातील वाझेंच्या संपर्कातील ‘तो’ आमदार नेता कोण अशी चर्चा आता सुरु झाली आहे. … Continue reading सचिन वाझेंच्या संपर्कातील विधान परिषदेचा ‘तो’ आमदार कोण?