अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वाझेंना अटक

मुक्तपीठ टीम गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने त्यांना अटक केली आहे. एनआयए कडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे कंबाला हिल येथील एनआयएच्या कार्यालयात सचिन वाझे … Continue reading अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वाझेंना अटक