सचिन वाझे: तपास, वाद आणि आरोप…जाणून घ्या सर्व काही!

मुक्तपीठ टीम   एनआयएनं अटक केल्यामुळे एनकाऊंटर स्पेशलिस्ट अधिकारी सचिन वाझेंचं नाव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेमुळे चर्चेत आलेले सचिन वाझे वादाच्या भोवऱ्यात सापडले ते उद्योगपती मुकेश अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर स्फोटकांच्या गाडीचा तपास त्यांच्याकडे आल्यापासून. त्यातही पुन्हा जेव्हा त्या गाडीचा मालक मनसुख हिरेनचा  मृतदेह सापडल्यानंतर विरोधी पक्षनेते … Continue reading सचिन वाझे: तपास, वाद आणि आरोप…जाणून घ्या सर्व काही!