मुक्तपीठ टीम मास्टर बास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात स्वत: सचिनने ट्विट करत ही माहिती दिली आहे. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून योग्य ती काळजी घेत आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे कोरोनाची टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच घरातील इतर सदस्यांची चाचणी केली असून ते निगेटिव्ह असल्याचे सचिनने सांगितले … Continue reading सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed