“मुंबईची वाखाणणी सर्वोच्च न्यायालयानं केली तर फडणवीसांना पोटदुखीची अपेक्षा नव्हती!”

मुक्तपीठ टीम “मुंबईची वाखाणणी सर्वोच्च न्यायालयाने केली याचा फडणवीसजींना खरं तर आनंद वाटायला हवा होता. पण त्याची पोटदुखी व्हावी ही अपेक्षा नव्हती,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मुंबईतील कोरोना मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड केली जात नसल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या … Continue reading “मुंबईची वाखाणणी सर्वोच्च न्यायालयानं केली तर फडणवीसांना पोटदुखीची अपेक्षा नव्हती!”