सामनाचा हल्लाबोल…”लसीचं राजकारण करणारे भिडेंच्या भाषेतील गांडूच!”

मुक्तपीठ टीम शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाने आज लसीच्या राजकारणावर हल्ला चढवला आहे. सांगलीच्या भिडेंच्या भाषेत बोलायचे तर लसीचे राजकारण करणाऱ्यांना गांडूच म्हणावे लागेल, असे सुनावण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवलेला लस उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचे पार्सल घेऊन यावे, असा टोलाही मारण्यात आला आहे.   सामना … Continue reading सामनाचा हल्लाबोल…”लसीचं राजकारण करणारे भिडेंच्या भाषेतील गांडूच!”