सामनाचं रोखठोक: “आता भीती ‘कोरोना’ या विषाणूची नसून लॉकडाऊन या सैतानाची!”

मुक्तपीठ टीम दैनिक सामनामधील रोखठोक या साप्ताहिक स्तंभात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कोरोना, लॉकडाऊन यावर भाजपाकडून सुरु असलेल्या राजकारणाला चांगलेच ठोकले आहे. “विरोधासाठी विरोध करताना आपण जनतेच्या जिवाशी व राज्याच्या प्रतिष्ठेशी खेळत आहोत,” याचे भान विरोधी पक्षाने ठेवले नाही, असे त्यांनी लिहिले आहे. “लोकांना टाळेबंदी नको हे मान्य, पण कोरोनाला कसे थोपवायचे?” असा … Continue reading सामनाचं रोखठोक: “आता भीती ‘कोरोना’ या विषाणूची नसून लॉकडाऊन या सैतानाची!”