“मोदी सरकारने कोरोनाची ‘मन की बात’ समजून न घेतल्याने त्सुनामीत गटांगळ्या!”

मुक्तपीठ टीम   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जगभरातील तज्ज्ञांचे इशारे गांभीर्याने घेतले पाहिजे होते. पंतप्रधान मोदी यांनी येणारी लाट ही त्सुनामीच असेल ही दुसऱ्या लाटेची मन की बात समजून घेतली पाहिजे होती. तसे केले असते तर आता देशाला कोरोनाच्या त्सुनामीच गटांगळ्या खाव्या लागल्या नसत्या, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे. नेमकं … Continue reading “मोदी सरकारने कोरोनाची ‘मन की बात’ समजून न घेतल्याने त्सुनामीत गटांगळ्या!”