“भाजपाने गुप्त आजारातून बरे व्हावे!” शरद पवारांच्या आजारावरून सामनात भाजपा लक्ष्य

मुक्तपीठ टीम “अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. अर्थात, त्यातून काय साध्य होणार? शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपचे डावपेच आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव आणि राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊनही महाराष्ट्र सरकार जागचे ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडला आहे. … Continue reading “भाजपाने गुप्त आजारातून बरे व्हावे!” शरद पवारांच्या आजारावरून सामनात भाजपा लक्ष्य