“मोदी नव्हे, दीदी ओ दीदी!”चाललं…सामनाचं भाजपावर टीकास्त्र!
मुक्तपीठ टीम शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत वक्तव्य करण्यात आले आहे.”ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. मोदी-शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला, पण जमिनीवरील लाट ही प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांचीच होती. याचा अर्थ असा की, मोदी-शहांच्या भाजपकडे निवडणुका जिंकण्याचे तंत्र व यंत्र असले तरी ते अजिंक्य नाहीत व त्यांच्या … Continue reading “मोदी नव्हे, दीदी ओ दीदी!”चाललं…सामनाचं भाजपावर टीकास्त्र!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed