‘सामना’ वाचून आज भुजबळ खूश होतील! “मोदींनी जे आता सांगितले ते भुजबळांनी आधीच सांगितले!”

मुक्तपीठ टीम शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात आज देशातील कोरोनाची परिस्थिती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याबद्दल केलेला जनतेशी संवाद यावर भाष्य करण्यात आले आहे. “पंतप्रधान मोदी म्हणतात त्याप्रमाणे कोरोनाचे संकट मोठे आहे. कोरोनाचे जणू तुफानच आहे, पण तुफानापासून बचाव कसा करायचा यावर उपाय त्यांनी सांगितला नाही. लोकांनी आपले आप्त गमावले आहेत. त्याबद्दल पंतप्रधान मोदी … Continue reading ‘सामना’ वाचून आज भुजबळ खूश होतील! “मोदींनी जे आता सांगितले ते भुजबळांनी आधीच सांगितले!”