मुख्यमंत्री ठाकरे जणू ‘कोविडॉलॉजिस्ट’, जनतेचे फॅमिली डॉक्टर!

मुक्तपीठ टीम शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत झालेली घट याबाबतचे भाष्य करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे या संकटकाळात जणू ‘कोविडॉलॉजिस्ट’च झाले. त्यांनी या संकटाचा खोलवर अभ्यास केला व आता महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर बनून ते झोकून काम करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्राला धोक्याची पातळी ओलांडू दिली नाही. लोकांना हिंमत देण्याचे … Continue reading मुख्यमंत्री ठाकरे जणू ‘कोविडॉलॉजिस्ट’, जनतेचे फॅमिली डॉक्टर!