“पत्र लिहिणाऱ्या मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये पत्रकारांच्या विषयावर ब्र देखील काढला नाही”- एस. एम. देशमुख

मुक्तपीठ टीम   पत्रकारांना “फ्रन्टलाईन वॉरियर्स” म्हणून मान्यता द्या म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्रं लिहिणारे मंत्री कॅबिनेटच्या बैठकीत या विषयावर ब्र देखील काढत नसल्याचे पुन्हा दिसून आलं आहे, असं महाराष्ट्र पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी म्हटले आहे. बुधवारी कॅबिनेट बैठक होती.. बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले गेले मात्र ज्या … Continue reading “पत्र लिहिणाऱ्या मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये पत्रकारांच्या विषयावर ब्र देखील काढला नाही”- एस. एम. देशमुख