व्हायरस वॉर! कोरोनाला हटवण्यासाठी साध्या सर्दीचा विषाणू उपयोगी?

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. रोज शेकडोंचे बळी जात असल्याने भीतीची लहरही पसरली आहे. पण ग्लास्गोमध्ये असलेल्या सेंटर फॉर व्हायरस रिसर्चच्या टीमने केलेल्या नव्या संशोधनानुसार एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. संशोधनात सहभागी तज्ज्ञांच्या मते, सर्दीचा विषाणू असलेल्या रायनोविषाणूने शरीरात शिरल्यास कोरोना विषाणूवर मात करण्यास मोठी मदत होईल. अद्याप यावरील … Continue reading व्हायरस वॉर! कोरोनाला हटवण्यासाठी साध्या सर्दीचा विषाणू उपयोगी?