बँकांची आरटीजीएस सेवा राहणार १४ तास बंद…कधी, का? काय करायचं?

मुक्तपीठ टीम   बँकेतून मोठी रक्कम ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या शनिवारच्या मध्य रात्रीपासून रविवार, १८ एप्रिल दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल १४ तास रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीएस सेवा बंद असणार आहे. मात्र यादरम्यान, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (NEFT) ही सेवा सुरळीतपणे सुरु राहणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंबंधित माहिती दिली … Continue reading बँकांची आरटीजीएस सेवा राहणार १४ तास बंद…कधी, का? काय करायचं?