भाजपाच्या प्रतिमेला सावरण्यासाठी संघाचे चिंतन

मुक्तपीठ टीम २०१४पासून सतत सर्वाधिक लोकप्रिय राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेले काही दिवस लोकल ते ग्लोबल टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यातही महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये स्थानिक नेत्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे सर्वेक्षणांमधून उघड होत आहे. त्याची गंभीर दखल घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्लीत एका चिंतन बैठकीचे आयोजन केले आहे. सरसंघचालकांसह संघाचे मुख्य पदाधिकारी आणि भाजपाच्या ज्येष्ठ … Continue reading भाजपाच्या प्रतिमेला सावरण्यासाठी संघाचे चिंतन