ट्विटरवर कसे चालतात काहींचे ट्रेंड…ट्विट्ससाठीचं रेट कार्ड! २ रुपयांना एक!!

मुक्तपीठ टीम अनेकदा काहींच्या राजकीय विरोध – समर्थन करणाऱ्या एकाच विषयावरील असंख्या ट्विट्समुळे विषय चर्चेत येतो. काहींना मिळणारा हजारोंचा प्रतिसाद चर्चेचा विषय बनतो. आता तसा प्रतिसाद हाही काहींकडून काहीवेळा खरेदी केला जातो की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. उत्तरप्रदेशातील माध्यमांमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोशल मीडिया टीमचा एक कथित ऑडियो लीक चर्चेचा विषय ठरले … Continue reading ट्विटरवर कसे चालतात काहींचे ट्रेंड…ट्विट्ससाठीचं रेट कार्ड! २ रुपयांना एक!!