संकटात गरजूंच्या मुखी दोन घास, मुंबईच्या रोटी बँकेची धडपड
मुक्तपीठ टीम कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे रोजगार हिरावले गेलेत. अनेकांच्या दोन वेळच्या जेवणासाठी त्रास होत आहे. त्यातही मुंबईतील रुग्णालयांमध्ये आपल्या रुग्णांसोबत आलेल्यांना तर दोन वेळच्या जेवणाची खूपच गैरसोय होते. अशांसाठी सी.ए.सी.आर. व रोटी बँक डबेवाला यांनी मुंबईतील के.ई.एम. रूग्णालयाबाहेर जेवणाची मोफत सोय केली आहे. असं म्हणतात की भूक लागली तेवढंच जेवतो त्याला प्रकृती … Continue reading संकटात गरजूंच्या मुखी दोन घास, मुंबईच्या रोटी बँकेची धडपड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed