ऋतुराज आणि सायली संजीवच्या मैत्रीची इंस्टा स्टोरी…

मुक्तपीठ टीम जिथं ग्लॅमर तिथं गॉसिप ठरलेलंच. आता आम्ही तुम्हाला ती सांगणार आहोत ती अशीच एक गॉसिप स्टोरी. मात्र, ती अगदीच अफवा म्हणून फेकावी अशी फालतू नाही. ती आहे, चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) टीममधील क्रिकेटपटू ऋतुराज आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या मैत्रीची गोष्ट. ही गोष्ट इंस्टा चॅटमधून उलगडत असलेली इंस्टा स्टोरी आहे.   View this … Continue reading ऋतुराज आणि सायली संजीवच्या मैत्रीची इंस्टा स्टोरी…