पेट्रोल, डिझेल दरात वाढ! ६६ दिवसांचा निवडणूक ब्रेक संपला!

मुक्तपीठ टीम देशात पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तब्बल ६६ दिवसांच्या अंतराने झाली आहे. याआधी २७ फेब्रुवारीला इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली होती. पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांच्या काळात इंधर दरवाढ अघोषित ब्रेकवर होती. निकाल रविवारी लागल्यानंतर ब्रेक संपला आणि लगेचच सरकारी कंपन्यांनी रोखून ठेवलेली इंधन दरवाढ जाहीर केली आहे.   तब्बल … Continue reading पेट्रोल, डिझेल दरात वाढ! ६६ दिवसांचा निवडणूक ब्रेक संपला!