विद्यार्थ्यांवर गो-विज्ञान परीक्षा लादणारे कामधेनू आयोगाचे अध्यक्ष निवृत्त, परीक्षा टळली!

मुक्तपीठ टीम कामधेनु गोविज्ञान प्रचार – प्रसार परीक्षा २०२१ आता पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रीय कामधेनु आयोगामार्फत ही परीक्षा घेण्यात येणार होती. यावर्षी ही परीक्षा २५ फेब्रुवारी रोजी होणार होती. आयोगाच्या संकेतस्थळावर परीक्षा पुढे ढकलण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. परंतु, आयोगाने अद्याप परीक्षेची नवीन तारीख जाहीर केलेली नाही. परीक्षा पुढे ढकलण्याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. … Continue reading विद्यार्थ्यांवर गो-विज्ञान परीक्षा लादणारे कामधेनू आयोगाचे अध्यक्ष निवृत्त, परीक्षा टळली!