चिमुरडीवर बलात्कार…२६ दिवसात निकाल…नराधमाला फाशी!

मुक्तपीठ टीम   तारखांवर तारखा. आपल्याकडे नेहमीचाच डायलॉग. पण काही वेळा अपवादही घडतात. राजस्थानमधील झुंझुनूची घटना अशीच. तेथे एका नराधमाने पाच वर्षाच्या एका चिमुरडीवर बलात्कार केला. या गुन्ह्याबद्दल त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. घटनेनंतर अवघ्या २६ दिवसांत सुनावणी झाली आणि निकालसुद्धा लागला. पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीशांनी शिक्षा देताना बजावले की, सुनावणीच्या वेळी या नराधमाला कोणताही … Continue reading चिमुरडीवर बलात्कार…२६ दिवसात निकाल…नराधमाला फाशी!