मोदी सरकारचं सातवं वर्ष पूर्ण होणार, रिकाम्या जागा भरण्यासह फेरबदलांचीही शक्यता

मुक्तपीठ टीम मोदी सरकारच्या कारकीर्दीला सात वर्ष पूर्ण होणार आहेत. दुसऱ्या कार्यकाळातलं दुसरे वर्ष ३० मे रोजी पूर्ण होणार असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक पदं ही रिक्तच आहेत. त्यामुळे अनेक मंत्री हे अतिरिक्त भाराखाली आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारवर होणारी टीका लक्षात घेता कार्यक्षमता वाढवण्यासाठी रिकाम्या जागा भरण्याबरोबरच सध्याच्या मंत्रिमंडळातही काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. … Continue reading मोदी सरकारचं सातवं वर्ष पूर्ण होणार, रिकाम्या जागा भरण्यासह फेरबदलांचीही शक्यता