रिझर्व बँकेचे ‘मोबिक्विक’ला डेटा लीकच्या फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश

मुक्तपीठ टीम   मोबिक्विकच्या दहा कोटी भारतीय युजर्सचा डेटा चोरल्याचा हॅकर्सनी दावा केला होता. याच पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व बँकने डिजिटल पेमेंट कंपनी मोबिक्विकला आपल्या १२ कोटी युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच कंपनीची कोणतीही चूक आढळून आल्यास कंपनीवर कारवाईचा इशाराही दिला आहे.   डेटा चोरीचा दावा मोबिक्विकने फेटाळला होता. तरीही … Continue reading रिझर्व बँकेचे ‘मोबिक्विक’ला डेटा लीकच्या फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश