पदोन्नती आरक्षणासाठी मुलुंड तहसीलदार कार्यालयावर रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन
मुक्तपीठ टीम कर्नाटक सरकारने मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षण दिले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने पदोन्नती मध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली. पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज मुलुंड तहसीलदार कार्यलयावर ईशान्य मुंबई जिल्ह्यातर्फे रिपब्लिकन पक्षाच्यावतीने तीव्र निदर्शने आंदोलन जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड आणि मुलुंड तालुका अध्यक्ष योगेश … Continue reading पदोन्नती आरक्षणासाठी मुलुंड तहसीलदार कार्यालयावर रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed