अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन संघर्षापासून ते यशापर्यंतचा मुक्तपीठचा खास रिपोर्ट!

मुक्तपीठ टीम आपल्या बॉलीवूडचे बिग-बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा आज ८०वा वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या भारतीय सिनेसृष्टीला भरभरून योगदान दिलं आहे. त्यांचा जीवन संघर्ष आणि त्यांची जिद्द यामुळे त्यांची प्रसिद्धी ही भारतातच नाही तर जगभरात आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आज हे स्थान मिळवले आहे. अमिताभ आज भले त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जात … Continue reading अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन संघर्षापासून ते यशापर्यंतचा मुक्तपीठचा खास रिपोर्ट!