आता चोरांचे नवे लक्ष्य रेमडेसिविर इंजेक्शन!

मुक्तपीठ टीम   कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना उपचारात महत्वाचे मानले जात असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार देखील सुरू आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी आता चोरटेही केमिस्टच्या दुकानांमध्ये घरफोडी करु लागले आहेत. त्यांचे सध्या एकच लक्ष्य दिसत आहे ते म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शन. मुंबईतील कांदिवली पोलीस ठाण्याचे … Continue reading आता चोरांचे नवे लक्ष्य रेमडेसिविर इंजेक्शन!