युवा वर्गाचे लसीकरण, नाव नोंदवा, मगच जा! थेट नकोच! गर्दी टाळा!

मुक्तपीठ टीम आजपासून मुंबईत युवावर्गाच्या मर्यादित लसीकरणाची सुरुवात होत आहे. महापालिकेच्या ५ केंद्रांवर १८ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणात नोंदणी केलेल्यांचेच होणार असल्याने को-विन अॅपवर आधी नोंदणी करून आलेल्या मॅसेजप्रमाणेच लसीकरण केंद्रावर जायचे आहे. त्यामुळे थेट जाऊन गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.     १ मे म्हणजेच आजपासून १८ … Continue reading युवा वर्गाचे लसीकरण, नाव नोंदवा, मगच जा! थेट नकोच! गर्दी टाळा!