फूड कॉर्पोरेशनमध्ये वरिष्ठ पदांवर भरती, ८९ पदांसाठी ३१ मार्चपूर्वी करा अर्ज

मुक्तपीठ टीम   फूड कॉरपोरेशन ऑफ इंडिया एफसीआयने असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मेडिकल ऑफिसर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया १ मार्च २०२१ रोजी सुरू झाली आहे. ही प्रक्रिया ३१ मार्च २०२१ पर्यंत चालणार आहे. ही भरती ८९ पदांची आहे. शेवटची तारीख पार झाल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारले जाणार नाही. या रोजगारसंधीच्या अधिक माहितीसाठी … Continue reading फूड कॉर्पोरेशनमध्ये वरिष्ठ पदांवर भरती, ८९ पदांसाठी ३१ मार्चपूर्वी करा अर्ज