उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्टेनोग्राफर भरती
मुक्तपीठ टीम मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्टेनोग्राफर पदांची भरती आहे. ही भरती १२ जागांसाठी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ मार्च २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा. शैक्षणिक पात्रता स्टेनोग्राफर उच्च श्रेणीसाठी पदवीधर असणे आवश्यक. इंग्रजी लघुलिपी १०० श.प्र.मि व इंग्रजी … Continue reading उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्टेनोग्राफर भरती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed