कोकण रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटची भरती

मुक्तपीठ टीम कोकण रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटची भरती आहे. या भरतीसाठी २० ते २३ एप्रिल दरम्यान वॉक-इन-इंटरव्ह्यू आयोजित केले आहेत. अर्ज करणारे पात्र इच्छुक उमेदवार konkanrailway.com या अधिकृत वेबसाइटवर, अर्ज करू शकतात.   शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, कोकण रेल्वेने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार, जूनियर टेक्निकल असिस्टेंट (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून … Continue reading कोकण रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटची भरती