इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात डॉक्टरांसाठी संधी

मुक्तपीठ टीम इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात स्पेशलिस्ट या पदासाठी ११ जागा, जीडीएमओ या पदासाठी ८८ जागा अशा एकूण ९९ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० मे ते १७ मे २०२१ पर्यंत थेट मुलाखत देऊ शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, १) पद … Continue reading इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात डॉक्टरांसाठी संधी