व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटरमध्ये ५२ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम   व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटरमध्ये नर्स ए (महिला) या पदासाठी १ जागा, सब ऑफिसर ‘बी’ या पदासाठी १ जागा, ड्राइव्हर (ओजी) या पदासाठी ३ जागा, वर्क असिस्टंट या पदासाठी ५ जागा, कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी २ जागा, स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-१ या पदासाठी ११ जागा, स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-२ या पदासाठी २९ जागा अशा एकूण … Continue reading व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटरमध्ये ५२ जागांसाठी भरती