उल्हासनगर महानगरपालिकेत ३५४ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत फिजिशियन या पदासाठी १० जागा, भूलतज्ञ या पदासाठी १० जागा, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी २५ जागा, परिचारिका (जीएनएम) आणि प्रसविका (एएनएम) या पदासाठी २६६ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ६ जागा, औषध निर्माता या पदासाठी ६ जागा, वॉर्ड बॉय/बेड साईड असिस्टंट या पदासाठी ३१ जागा अशा एकूण ३५४ पदांवर भरती … Continue reading उल्हासनगर महानगरपालिकेत ३५४ जागांसाठी भरती