भारतीय स्टेट बँकेत १४९ विविध जागांसाठी भरती
मुक्तपीठ टीम भारतीय स्टेट बँकेमध्ये मॅनेजर, सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव, सिनियर एक्झिक्युटिव, डेप्युटी चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर, एक्झिक्युटिव, डेप्युटी मॅनेजर, चीफ एथिक्स ऑफिसर, एडवाइजर, फार्मासिस्ट, डाटा एनालिस्ट अशा एकूण १४९ पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा. शैक्षणिक … Continue reading भारतीय स्टेट बँकेत १४९ विविध जागांसाठी भरती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed